मुंबई : ‘जानी दुश्मन’फेम अरमान कोहलीची गर्लफ्रेण्डला मारहाण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
‘जानी दुश्मन’ आणि ‘बिग बॉस’ फेम अभिनेता अरमान कोहलीवर मुंबईतल्या सांताक्रुझ पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरमानने त्याची गर्लफ्रेंड नीरु रंधावाला बेदम मारहाण केल्याच्या आरोपात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नीरु रंधावाच्या डोक्याला जबर मार लागला असून तिच्या तक्रारीनंतर अरमान कोहलीविरोधात अनेक कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रविवारी संध्याकाळी अरमान आणि नीरु यांच्यात पैशांच्या देवाण-घेवाणीवरुन शाब्दिक बाचाबाची झाली.
सध्या नीरुवर अंधेरीतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर अरमान कोहली फरार झाला आहे.