मुंबई : 'जानी दुश्मन' फेम अरमान कोहलीची गर्लफ्रेंडला बेदम मारहाण

Continues below advertisement
जानीदुश्मन आणि बिगबॉस फेम अभिनेता अरमान कोहलीवर मुंबईतल्या सांताक्रूझ पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय... अरमाननं त्याची गर्लफ्रेंड नीरू रंधावाला बेदम मारहाण केल्याचा आरोपात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.  तिच्या डोक्याला जबर मार लागला असून तिच्या तक्रारीनंतर अरमान कोहलीविरोधात अनेक कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.. रविवारी संध्याकाळी अरमान आणि नीरू यांच्यात पैशांच्या देवाण-घेवाणीवरुन शाब्दिक बाचाबाची झाली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram