ABP News

मुंबई : महामार्गावर भररस्त्यात गाड्या अडवून लुटणारी टोळी कार्यरत, आशुतोष कुलकर्णीची माहिती

Continues below advertisement
तुम्ही मुंबईतल्या महामार्गांवरुन प्रवास करत असाल, तर थोडं सावधान. कारण मुंबई शहर आणि परिसरातल्या अनेक महामार्गांवर गाड्या अडवणाऱ्या दरोडेखोरांची टोळी सक्रीय असल्याची माहिती मिळत आहे. याचा अनुभव अभिनेता आशुतोष कुलकर्णीला आला असून, त्यानं फेसबुकद्वारे तो जगासमोर मांडलाय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram