मुंबई : अंगावर झाड कोसळून दादरमध्ये एकाचा मृत्यू

Continues below advertisement
अंगावर झाड पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची आणखी एक घटना मुंबईतील दादरमध्ये घडली आहे. दिनेश सांगळे असं या 38 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. दिनेश सांगळे काल दुपारी जेवण्यासाठी दादर पूर्व भागात आले होते. त्यावेळी त्यांच्या अंगावर झाड कोसळलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram