मुंबई : पालघर आणि गोंदियातील लोकसभेच्या जागांसाठी भाजपची शिवसेनेला गळ?

Continues below advertisement

भाजपचे खासदार चिंतामणराव वनगा यांचे निधन झाल्यानं पालघरची जागा रिकामी झाली आहे. तर तिकडे गोंदियामध्ये नाना पटोले यांनी राजीनामा दिला आहे. या दोन्ही जागेवर शिवसेनेनं उमेदवार देऊ नये अशी इच्छा भाजपनं व्यक्त केली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram