मुंबई : लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, 4 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यावर एकमत
Continues below advertisement
वर्षभरापासून रखडलेल्या राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळालाय...एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाचा शेवटचा विस्तार होण्याची शक्यता आहे....मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेतल्यानंतर यावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. त्यानुसार आगामी मंत्रिमंडळ विस्ताराच चार नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement