Unemployment Percentage | देशातल्या बेरोजगारीचा आकडा 6.1 टक्क्यांवर | ABP Majha
Continues below advertisement
2018-19 या आर्थिक वर्षातल्या शेवटच्या तिमाहीत आर्थिक विकास दर 5.8 टक्क्यांवर घसरलाय. त्यामुळं संपूर्ण आर्थिक वर्षातली विकास दराची टक्केवारी 6.8 टक्क्यांवर घसरली आहे.. तर बेरोजगारीची आकडेवारी देखील नव्या सरकारची चिंता वाढवणारी आहे.. बेरोजगारीचा दर 6.1 टक्के इतकी असल्याची आकडेवारी समोर आलीय. नव्या मंत्र्यांनी पदभार स्वीकारून काही तासही लोटले नाही. तोच त्यांना मोठ्या आव्हानांची आठवण करून देणारी ही आकडेवारी आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही..
Continues below advertisement