मुंबई : गुजरातचे कौल भाजपच्या बाजूने, एबीपी-सीएसडीएसचा अंदाज
Continues below advertisement
गुजरातमध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वातील भाजप सरकार सत्तेत येण्याचा अंदाज एबीपी न्यूज-सीएसडीएसच्या एक्झिट पोलने वर्तवला आहे. तर हिमाचल प्रदेशातही सत्ताधारी काँग्रेसला खाली खेचण्यात भाजपला यश येणार असल्याचं दिसतंय.
एबीपी न्यूज-सीएसडीएसने आज सर्वात मोठा एक्झिट पोल जाहीर केला. गुजरातचा निकाल 18 डिसेंबरला जाहीर होईल.
एबीपी न्यूज-सीएसडीएसने आज सर्वात मोठा एक्झिट पोल जाहीर केला. गुजरातचा निकाल 18 डिसेंबरला जाहीर होईल.
Continues below advertisement