महाराष्ट्र बंद : मुंबई : रस्ते, लोकल आणि मेट्रोची वाहतूक पुन्हा सुरु

Continues below advertisement
मुंबई : भारिप-बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी भीमा-कोरेगाव हिंसाचाराचा निषेध म्हणून पुकारलेला महाराष्ट्र बंद’ आज मागे घेतला. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन प्रकाश आंबेडकरांनी बंद मागे घेण्याची अधिकृत घोषणा केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram