मुंबई : मोदींविरोधात प्रादेशिक पक्षांची एकजूट? अभय देशपांडेंचं विश्लेषण
Continues below advertisement
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन चर्चा केल्याची माहिती आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने याबाबत वृत्त दिलं आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये एनडीएची साथ सोडण्याबाबत काही महत्त्वाची चर्चा झाल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.
अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना चंद्राबाबू नायडू यांना एनडीएत जितकं महत्त्व दिलं जात होतं, तेवढं महत्त्व दिलं जात नसल्याने ते सध्या नाराज आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी एनडीची साथ सोडण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. तसेच, या अर्थसंकल्पातही आंध्र प्रदेशकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही, अशी त्यांची भावना आहे.