स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील मुख्य आरोपी अब्दुल तेलगीचा मृत्यू
स्टॅम्प घोटाळ्याचा सूत्रधार अब्दुल करीम तेलगीचा मृत्यू झाला. तेलगी गेल्या काही दिवसांपासून अत्यवस्थ होता. अवयव निकामी झाल्याने तेलगीचा मृत्यू झाला. तेलगीवर बंगळुरुच्या व्हिक्टोरिया रूग्णालयात उपचार सुरु होते. त्याल व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.