मुंबई : श्रीदेवींचा अखेरचा निरोप, सिनेदिग्दर्शक अब्बास-मस्तान यांच्याकडून श्रीदेवींच्या आठवणींना उजाळा
Continues below advertisement
मुंबईतल्या लोखंडवाला परिसरातल्या सेलिब्रेशन क्लबमध्ये श्रीदेवींचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. दुपारी साडेतीन वाजता पार्ल्यातल्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. श्रीदेवींच्या आठवणींना प्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शक अब्बास मस्तान यांनी उजाळा दिला.
Continues below advertisement