मुंबई : दीनानाथ मंगेशकर पुरस्काराचे वितरण, ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंच्या गाण्याने रसिक मंत्रमुग्ध
सरोदवादक उस्ताद अमजद अली खान आणि आशा भोसले यांना यंदाच्या दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. मुंबईतल्या शण्मुखानंद हॉलमध्ये हा वितरण सोहळा पार पडला. यावेळी जेष्ठ गायिका आशा भोसले यांनी आपल्या दमदार आवाजात एक गाणं सादर केलं.