मुंबई : 50 हजारांवरील सोनं खरेदीसाठी आधार किंवा पॅनकार्ड आवश्यक

Continues below advertisement
दसऱ्याच्या मुहूर्तावर उद्या सोनं खरेदी करण्याचा तुमचा बेत असेल, तर खरेदीला जाताना ओळखपत्र न्यायला विसरु नका. कारण आता 50 हजार रुपयांवरील सोनं खरेदीसाठी तुम्हाला ओळखपत्र बाळगणं अनिवार्य आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram