EXCLUSIVE : दुधीचा ज्यूस आणि 'तो' जीवघेणा अनुभव, ऐका खुद्द आदेश बांदेकर यांच्या तोंडून...

Continues below advertisement
दार उघड बये म्हणत महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढणारे होम मिनिस्टर फेम आदेश बांदेकर यांनाही दोन वर्षांपूर्वी असाच त्रास झाला होता. दैनंदिन आहाराचा भाग म्हणून बांदेकरांनी कडू दूधीचा रस घेतला आणि काही वेळातच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथं त्यांना रक्ताची उलटी झाल्यानं आयसीयूमध्ये दाखल केलं. त्यावेळी तब्बल ४८ तास अस्वस्थ असलेले आदेश बांदेकर योग्य उपचारानंतर सुखरुप घरी परतले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram