मुंबई : नाट्यसंमेलनातील 'प्रात:स्वर'मध्ये सावनी शेंडे, मंजुषा पाटील यांचे सूर

Continues below advertisement
98 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचा आज औपचारिकरित्या समारोप होणार आहे. संध्याकाळी उद्धव ठाकरेंसह, सुशिलकुमार शिंदे आणि इतर दिग्गजांच्या उपस्थितीत संमेलनाचं सूप वाजेल. त्याआधी दिवसभर नाटक आणि एकांकिकांचे बहारदार कार्यक्रम प्रेक्षकांना अनुभवता येणार आहेत. संध्याकाळी साडेपाच वाजता मुलुंडच्या कालिदास नाट्यमंदिरात समारोपाचा कार्यक्रम होईल. सध्या, नाट्यसंमेलनस्थळी प्रात:स्वर कार्यक्रम सुरु आहे. तिथे प्रसिद्ध शास्त्रीय गायिका सावनी शेंडे आणि मंजुषा पाटील यांच्या सुरांची मैफल रंगली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram