नाट्यसंमेलन मुंबई: प्रात:स्वर कार्यक्रमात आनंद भाटे यांची सुरांची बरसात

Continues below advertisement
98 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचा आज दुसरा दिवस आहे. काल मोठ्या दिमाखात मुलुंडमध्ये संमेलनाला सुरुवात झालीय. काल दुपारी 4 वाजता नाट्यदिंडीनं सुरु झालेल्या कार्यक्रमांचं उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत सलग 60 तास आयोजन करण्यात आलंय.. यात रात्री पट्टेबापूराव आणि यमुनाबाई वाईकरांचे रंगबाजी हे कार्यक्रम पार पडले.. आणि आता प्रात:स्वर या कार्यक्रमात आनंद भाटे आपल्या गायकीनं संमेलनाचा साज वाढवतायत.. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram