मुंबई : वृद्ध शेतकऱ्याचा मंत्रालयात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Jan 2018 11:15 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सरकारच्या लालफितीच्या काऱभारात अडकलेल्या एका वृद्ध शेतकऱ्यांनं काल मंत्रालयातचं विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला...यानंतर त्यांना तातडीनं सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं..सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांकडून कळतं..