मुंबई : बेस्ट प्रशासन खासगीकरणाच्या वाटेवर?

Continues below advertisement
बेस्टचा वार्षिक अर्थसंकल्प काल सादर करण्यात आला. त्यात पहिल्या 4 किलोमीटरपर्यंत कोणतीही भाडेवाढ करण्यात आली नाही. पण त्यानंतरच्या टप्प्यांसाठी 1 ते 6 रुपयांची भाडेवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. तर शालेय विद्यार्थ्यांच्या पासच्या किंमतीत मात्र कोणतेही बदल होणार नाहीत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram