मुंबई : मंजुळा शेट्ये मृत्यू प्रकरण : सहा तुरुंग कर्मचारी आरोपी
Continues below advertisement
मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणी 6 तुरूंग कर्मचाऱ्यांना आरोपी करण्यात आलं आहे. चार हजार पानांची चार्चशीट दाखल करण्यात आली आहे. त्यात मरियम आणि इंद्राणी मुखर्जीची साक्षही महत्त्वाची मानली जात आहे. तपास अधिकाऱ्यांनी मंजुळाच्या हत्येपूर्वीचं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं आहे.
Continues below advertisement