मुंबई : बाईकस्वार-रिक्षाचालकाच्या वादात पडलेल्या प्रवाशाने प्राण गमावले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
रिक्षाला धडक दिल्यानंतर बाईकस्वारासोबत झालेल्या वादावादीत मध्यस्थी करणाऱ्या रिक्षातील प्रवाशाला प्राण गमवावे लागले. मुंबईतील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर हा प्रकार घडला. दोघा मद्यपी बाईकस्वारांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.