मुंबई : रस्त्यावर घाण करणाऱ्या श्वानांच्या मालकांना आता 500 रुपयांचा दंड
Continues below advertisement
मुंबईकरांनो तुम्ही जर कुत्रे पाळत असाल आणि दररोज त्यांना फिरायला बाहेर घेऊन जात असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे....
कारण जर तुमच्या कुत्र्यानं रस्त्य़ावर विष्टा केली तर मालकाला ५०० रूपयांचा दंड बसणार आहे. यासाठी पालिकेनं ३२ जणांचं विशेष पथकही नेमलंय.
गेल्या ३दिवसात १६ श्वान मालकांवर पालिकेनं कारवाई केली आहे.
महापालिकेचा डी विभाग म्हणजेच ऑगस्ट क्रांती मैदान, गिरगाव चौपाटी, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, ग्रॅण्ट रोड, चर्नी रोड, ताडदेव इत्यादी महत्वाच्या ठिकाणांमध्ये ही कारवाई सुरू आहे.