जुहू चौपाटीवर पोहण्यासाठी गेलेले ५ मित्र बुडाले असून यातील एकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे... एकाचा मृतदेह शोधपथकाच्या हाती लागलाय तर अन्य तिघांचा शोध सुरू आहे. मात्र अद्यापही त्यांचा शोध लागलेला नाहीय.