मुंबई : जुहूच्या समुद्रात पोहायला गेलेले पाच पैकी चार जण बेपत्ता
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Jul 2018 09:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईच्या जुहूच्या समुद्रात पोहायला गेलेल्या 5 पैकी 4 जण बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एकाला वाचवण्यात यश, 4 जण बेपत्ता आहेत.