कंजूरमार्गमध्ये पोट्रेट, थ्रीडी रांगोळीचं प्रदर्शन | मुंबई | एबीपी माझा
Continues below advertisement
तुम्ही अनेक प्रकारच्या रांगोळ्या पाहिल्या असतील पण कंजूरमार्ग परिसरातील संस्कृती प्रतिष्ठान आणि कलाविश्वने थ्रीडी रांगोळीचे प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
यात पाण्यावरील पोट्रेट रांगोळी, अनमॉर्फिक रांगोळी, थ्री डी रांगोळी तसेच लहानमुलांसाठी बालगणेशाची रांगोळी रेखाटली आहे...
हे प्रदर्शन रविवारीपर्यंत आपल्यासाठी खुलं असणार आहे.

JOIN US ON
Continues below advertisement