मुंबई : तोडफोडप्रकरणी 300 पेक्षा जास्त आंदोलक ताब्यात, 16 अल्पवयीन
Continues below advertisement
भीमा-कोरेगाव हिंसाचारानंतर मुंबईत झालेल्या तोडफोडीप्रकरणी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरु केली आहे. आतापर्यंत विविध भागातून 300 पेक्षा जास्त आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. 100 पेक्षा जास्त जणांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यामध्ये 16 अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे. लोकल सोर्स, पोलीस इंटेलिजन्स, सीसीटीव्ही फूटेज, फोटो यांच्या आधारे तोडफोड करणाऱ्यांना ताब्यात घेण्यात येत आहे.
Continues below advertisement