ABP News

मुंबई : मनपाच्या रुग्णालय शुल्कात 30 टक्के वाढीचा निर्णय

Continues below advertisement
मुंबई महापालिकेचे दवाखाने महागणार आहेत. कारण, सध्या रुग्णालय शुल्कात 30 टक्के वाढ करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतला आहे.
महापालिका रुग्णालयांची सुविधा अद्ययावत करण्यासाठी ही दरवाढ प्रस्तावित करण्यात आली होती...
यापुढं मुंबईतल्या रुग्णांसाठी २० टक्के तर मुंबईबाहेरील रुग्णांसाठी ३० टक्के जास्त शुल्क आकारलं जाईल..महापालिका रुग्णालयं अत्याधुनिक करण्याठी ही दरवाढ करण्यात आल्याच्या मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आलंय..
असं असलं तरी एमआरआय आणि सिटीस्कॅन यासारख्या सुविधा यातून वगळ्यात आली आहे..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram