मुंबई : मोटरमनचे प्रँक व्हिडिओ करणाऱ्या तिघा तरुणांना अटक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईत लोकल चालवणाऱ्या मोटरमनला प्रश्न विचारुन त्रास देत त्यांचे व्हिडिओ शूट करणाऱ्या तरुणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेच्या आरपीएफने तीन तरुणांना अटक केली आहे.
लोकल चलावणाऱ्या मोटरमनला नाहक प्रश्न विचारुन आरोपी त्यांना त्रास द्यायचे आणि या प्रकाराचे व्हिडिओ रेकॉर्ड करुन यूट्यूब सारख्या सोशल मीडियावर पोस्ट करायचे. गेल्या वर्षी अनेक मोटरमननी याबाबत तक्रार दिल्यानंतर तिघांचा शोध घेण्यात आरपीएफला यश आलं.