मुंबई : मुंबईकरांच्या सेवेत लवकरच 25 हायब्रिड बसेस

Continues below advertisement
मुंबईकरांच्या सेवेत 25 हायब्रिड बस दाखल होणार आहेत...आज या बसेसचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं...  या बसेस पुर्णपणे वातानुकुलित असून त्यात वायफायची सुविधा मिळणार आहे... या बसेस सगळ्या सोई-सुविधांयुक्त असतील,... यात मोबाईल चार्जिंग, एल ई डी स्क्रीन, एफ एम, सीसीटीव्ही सुविधा असतील.. 31 सीट या बसमध्ये असणार आहेत...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram