
मुंबई : आगामी सहा महिन्यात शिक्षकांच्या 24 हजार जागा भरणार : विनोद तावडे
Continues below advertisement
आगामी सहा महिन्यात राज्यात शिक्षकांच्या 24 हजार जागा भरल्या जाणार आहेत, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. 'माझा कट्टा'वर बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे.
Continues below advertisement