मुंबई : वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आज नीट परीक्षा, ड्रेसकोडची सक्ती

Continues below advertisement
देशभरात आज वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ‘नीट’ परीक्षा घेतली जात आहे. परीक्षेसाठी यंदा 13.36 लाख विद्यार्थी बसत असून ड्रेसकोडचा नवा नियम यावेळी लागू होत आहे. वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय महाविद्यालयांमधील पदवी अभ्यासक्रमांच्या (एमबीबीएस आणि बीडीएस) प्रवेशांसाठी घेतल्या जाणाऱ्या ‘नीट’ परीक्षेला बसणाऱ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन लाखांनी अधिक आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram