स्पेशल रिपोर्ट : मुंबई : मेन्यू कार्डवर किंमतीसह कॅलरीजचं प्रमाणही दिसणार

Continues below advertisement
मेन्यू कार्डवर आता किंमतींसोबतच तुमचे डोळे फिरवणारे आकडे दिसणार आहेत. वडापावमधून 290, पावभाजीतून 200 तर चिझ सँडवीचमधून 497 कॅलरीज तुम्ही घेता, चक्रावले ना डोळे, असंच आता तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यावरही पाहायला मिळेल. पाहूया हा खास रिपोर्ट..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram