मुंबई : 2 फेब्रुवारीला मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प, जुने प्रकल्प पूर्ण करण्यावर भर
Continues below advertisement
येत्या 2 फेब्रुवारीला मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्थसंकल्पात 10 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा सुमारे 28 हजार कोटींचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे.
सध्या महापालिकेचे मोठे प्रकल्प सुरू आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षात नवे प्रकल्प हाती घेण्या ऐवजी जुने प्रकल्प पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे.
यामध्ये कफ परेड इथलं सेंट्रल पार्क, कोस्टल रोड़, क्रीडा संकूल, उद्यानं, मैदानं, सायकल ट्रॅक, भूमीगत वाहनतळ अशा सुविधांवर भर भर देण्यात येणार आहे.,