मुंबई : पँन्टमधून 2 कोटी रुपये किमतीच्या सोन्याची तस्करी, सोनं जप्त, दोन परदेशी नागरिक अटकेत

Continues below advertisement
मुंबईतल्या छत्रपति शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर २ परदेशी नागरिकांकडून सोनं जप्त करण्यात आलंय. हवाई गुप्तहेर शाखेच्या अधिकाऱ्यांनी या दोघांना अटक केली आहे. त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्या खिशातून ७ हजार ३७९ ग्रॅमचं सोनं सापडल. ज्याची किंमत २ कोटी ११ लाखांच्या घरात आहे.
या दोघांकडे फ्रान्स देशाचा पासपोर्ट मिळालाय
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram