अंधेरी पूल दुर्घटना: 7 तासांनी अंधेरीहून वडाळ्याकडे पहिली लोकल धावली

Continues below advertisement
गोखले पूल दुर्घटनेनंतर  ठप्प असलेली हार्बर रेल्वेची वाहतूक आता सुरु करण्यात आली आहे. वडाळ्याकडे जाणारी पहिली लोकल थोड्या वेळापूर्वीच रवाना झाली आहे. दरम्यान पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरु व्हायला उद्याचा दिवस उजाडण्याची शक्यता आहे. आज मध्यरात्रीपर्यंत तरी हे काम पूर्ण होण्याची कोणतीही शक्यता नाही असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram