मुंबई : कमला मिलच्या आगीप्रकरणी वन अबव्हच्या तिन्ही मालकांना बेड्या
Continues below advertisement
मुंबईच्या कमला मिल्स अग्नितांडव प्रकरणी मुंबई पोलिसांनी 'वन अबव्ह' पबच्या तिन्ही मालकांना अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी पबचे मालक कृपेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजीत मानकर यांना अटक केली आहे.
Continues below advertisement