मुंबई : ऐतिहासिक महत्त्व 1904 मधील रेल्वेच्या वाफेच्या इंजिनची रेल्वेकडून दुरवस्था

Continues below advertisement
कुर्ला आणि विद्याविहारच्या मध्यात एक जुनं रेल्वे इंजिन आहे...ज्याला ऐतिहासिक महत्वही आहे...मात्र त्याचं जतन करण्यापेक्षा सध्या ती कुर्ला-विद्याविहार स्थानकादरम्यान धुळखात पडलंय...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram