मुंबई : 1 लाख 48 हजार 500 यूएस डॉलर जप्त, विमानतळावर कस्टम विभागाची कारवाई
Continues below advertisement
मुंबई विमानतळावर एका व्यक्तीकडून 1 लाख 48 हजार 500 यूएस डॉलर हस्तगत करण्यात आले आहेत. मुंबई विमानतळावरुन दुबईला जाताना भूंपेंद्र सिंह या व्यक्तीकडे ही रक्कम आढळली होती. मुंबई कस्टम विभागाने ही कारवाई केली असून भूपेंद्र सिहं या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. भारतीय रुपयांमध्ये 1 कोटी 8 हजार 900 रुपये इतकी मोठी रक्कम बेकायदा दुबईला नेली जात होती. एका बॅगमधील दोन कार्डबोर्डच्या मध्ये ही रक्कम लपवण्यात आली होती.. विमानतळावर तपासनीदरम्यान पोलिसांना ही रक्क्म आढळून आली.
Continues below advertisement