मुंबई : वांद्र्यातील बँडस्टँड परिसरात समुद्रात बुडणाऱ्या 11 जणांना वाचवलं

Continues below advertisement
बांद्र्यांच्या बँडस्टँड परिसरातील ताज हॉटेलसमोर बुडणाऱ्य़ा 11 जणांना वाचवण्यात आलंय. 4 मुली आणि 7 मुलं बुडत असताना तिथल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता समुद्रात उडी मारली आणि त्यानंतर स्पीड बोटच्या सहाय्याने त्या 11 ही जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय.
दरम्यान पोलिस कर्मचारी अजित शिंदे, समीर भोईर आणि नंदुरबाळ शिंदे या तिघांनी जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेतली.
मात्र या अपघाताचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram