मुंबई: मनपा अग्निशमन दलाच्या ताफ्यात अत्याधुनिक वॉटर टँक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Nov 2017 02:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या ताफ्यात आज अत्याधुनिक असे 14 हजार लीटर क्षमतेचे 11 वॉटर टँक दाखल झाले...आज सकाळी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याहस्ते या टँकरचं उद्घाटन करण्यात आलं...मुंबईतली वाढती लोकसंख्या आणि त्याप्रमाणं लागणाऱ्या आगी पाहता ही यंत्रणा अत्यंत फायद्याची असल्याचं यावेळी महापौरांनी सांगितलं....