मुंबई: दहावीच्या पुस्तकात राजकीय धडे
Continues below advertisement
महाराष्ट्र राज्य मंडळाच्या दहावीच्या नव्या अभ्यासक्रमावरुन आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यंदापासून राज्यशास्त्र हा विषय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे. मात्र राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमात भाजप आणि शिवसेनेचे गुणगान करण्यात आलंय तर अप्रत्यक्षपणे कॉँग्रेसवर तसेच कम्युनिस्ट पार्टीवर निशाणा साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या पुस्तकामध्ये राजकीय सद्यस्थिती, तसेच पक्षांबाबतचे उल्लेख आहेत. त्यातील काही उल्लेखांवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement