मुंबई : बेस्ट, मेट्रो, मोनो आणि रेल्वेसाठी एकच तिकीट, पहिल्या टप्प्याचं काम 1 मार्चपासून सुरु होणार
Continues below advertisement
बेस्ट, लोकल रेल्वे, मोनो आणि मेट्रो या सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी एकच तिकीट व्यवस्थापन प्रणाली तयार करण्यात येत आहे. या प्रणालीच्या पहिल्या टप्प्याचं काम 1 मार्चपासून सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
Continues below advertisement