मुंबई: घाटकोपर-मानखुर्द लिंकरोडवर खड्डे, कंत्राटदाराला 1 लाखाचा दंड

Continues below advertisement
घाटकोपर - मानखुर्द लिंक रोडच्या दुवस्थेनंतर कंत्राटदाराला 1 लाख रु. चा दंड ठोठावण्यात आला आहे. मुंबई महापालिकेकडून ही कडक कारवाई करण्यात आली आहे. इतकंच नाही तर चार दिवसांत काम पूर्ण करण्याची तंबीही देण्यात आली आहे. 

आतापर्यंत खराब कामासाठी कंत्राटदारांना केवळ 5 हजार रु चा दंड व्हायचा. मात्र, घाटकोपर - लिंक रोडच्या रस्त्याची दूरवस्था पाहाता पालिकेनं कठोर भूमीका घेतली आहे.

या रस्त्याच्या देखभालीचं कंत्राट बीपीएससीपीएल- आणि विशाल कंन्स्ट्रक्शन यांना देण्यात आलं होतं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram