मुंबई:मनोविकाराचे रुग्ण वाढले, डॉ. सीमा बनसोडे-गोखे यांच्याशी बातचीत

Continues below advertisement
मुंबईच्या लाईफस्टाईलनं मुंबईकरांना हरवल्याचं समोर आलंय. कारण 31 टक्के मुंबईकर मनोविकारानं त्रस्त आहेत. तर 23 टक्के मुंबईकरांना मधुमेहानं ग्रासलंय. तर उच्च रक्तदाबामुळे 22 टक्के मुंबईकरांचं आयुष्य धक्क्याला लागलंय.

मुंबई महापालिकेच्या 4 रुग्णालयांमध्ये 2015 ते 2017 मध्ये दाखल झालेल्या 5 लाख 59 हजार रुग्णांची पाहणी आणि अभ्यास केल्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram