मुंबई : मुलुंडजवळ ट्रक आणि डंपरचा भीषण अपघात, तीन जण जखमी
मुंबईतल्या इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर मुलुंडजवळ आज पहाटे ट्रक आणि डंपरचा भीषण अपघात झाला... या अपघातात तीनजण जखमी झाले आहेत...
पहाटे चारच्या सुमारासा ठाण्याच्या दिशेनं कचरा वाहून नेणारा ट्रक टायर खराब झाल्यानं पुलावर थांबला होता.. त्यावेळी मागून भरधाव वेगात येणाऱ्या रेती वाहून नेणाऱ्या डंपरनं ट्रकला जोरदार धडक दिली... त्यात डंपरला आग लागली... वेळीच अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतल्यानं आगीवर नियंत्रण मिळवलं.