
मुंबई : प्लास्टिक मुक्तीसाठी मुलुंडमध्ये क्लीनअप ड्राईव्ह
Continues below advertisement
मुलुंडमध्ये आज प्लॅस्टिक मुक्तीसाठी क्लीनअप ड्राईव्ह पार पडला...निर्भया ग्रुपच्या वतीने हे अभियान आयोजित करण्यात आलं होतं. ज्यामध्ये मुलुंड मधील एसएमपी आर शाळेतील मुलांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी या ग्रुपतर्फे मुलुंडमधून प्लॅस्टिक गोळा केलं जातं...मुलुंड परिसरातील जवळपास 90 सोसायट्यांमधून सुद्धा प्लॅस्टिक गोळा केलं जातं...आणि हे गोळा केलंलं प्लॅस्टिक पुण्याला पाठवलं जात..जिथे त्याच्यावर प्रक्रिया होऊन त्यापासून हायस्पीड डिझेल तयार केलं जातं...
Continues below advertisement