मुंबई : मुलुंडमध्ये रिक्षावर झाड कोसळून एकाच मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Jul 2018 05:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईत झाड कोसळून लोकांचा बळी जाण्याच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीयेत, कारण आज मुलुंडमध्ये धावत्या रिक्षावर झाड कोसळलं, ज्यात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर रिक्षेचा चालक आणि आणखी एक प्रवासी जखमी झालाय.
मुलुंडच्या हिंदुस्तान चौकात आज दुपारी ही घटना घडली आहे.
मुलुंडच्या हिंदुस्तान चौकात आज दुपारी ही घटना घडली आहे.