मुंबई : मुलुंडमध्ये पथदिव्यांसाठी आंदोलन, काळोखात मेणबत्त्या पेटवून निषेध

Continues below advertisement
मुलुंडच्या विश्वकर्मा नगरमध्ये रस्त्यावरील पथ दिवे सुरु नसल्याने स्थानिक नागरिकांनी मेणबत्त्या पेटवून अनोख आंदोलन केलं. रात्रीच्या काळोखात नागरिकांनी संपुर्ण रस्त्यावर मेणबत्त्या पेटवून हा रस्ता उजळवला. ठाणे महापालिकेच्या वीज पुरवठा विभागाकडे वारंवार तक्रार करुनही दखल न घेतल्याने आंदोलन केल्याचं स्थानिकांनी सांगितलं. या परिसरात अनेक वर्षांपासून रस्त्यावरील पथदिव्यांचे खांब आहेत. परंतु पथदिवे गायब आहेत. यासाठी वेळोवेळी नागरिकांनी पालिकेकडे पाठपुरावा केला होता.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram