
VIDEO | मुलुंडच्या नगरसेवकावर नालेसफाई करण्याची वेळ | एबीपी माझा
Continues below advertisement
पावसाळा तोंडावर आलाय मात्र अद्यापही नालेसफाईचं धिम्या गतीनं सुरु आहे. त्यामुळे चक्क नगरसेवकावर हाती पावड आणि घमेल घेऊन नालेसफाई करण्याची वेळ आलीय. मुलुंडमध्ये रेल्वे रुळालगत असलेल्या नाल्यांची सफाई केल्यानंतर काढण्यात आलेला कचरा 4 ते 5 वर्षांचा पासूनकंत्राटदारांने तसाच ठेवलाय.
Continues below advertisement