मुंबई : मनसेकडून 100 महिलांना रिक्षांचं वाटप

राज ठाकरेंच्या हस्ते मुंबईतल्या 100 महिलांना रिक्षाचं वाटप करण्यात आलं... २२-३५ वयापर्यंतच्या रिक्षाचालक महिलांना प्रशिक्षणानंतर नव्या रिक्षा आणि परवाने देण्यात आलेत...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola